माझ्या प्रेमकविता ...........
प्रेमांत पडलं की कविता आपोआप सुचते ...नितिन उपाध्ये
Saturday, June 11, 2016
मेघ काळा
तुझ्या आठवांचा
चिंब पावसाळा ...
मनांत दाटलेला
गर्द मेघ काळा ...
खुब
बरसला हा
डोळयांतून घळघळा ..........
नितिन उपाध्ये
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment