माझ्या प्रेमकविता ...........
प्रेमांत पडलं की कविता आपोआप सुचते ...नितिन उपाध्ये
Saturday, June 11, 2016
तुझी आठवण
स्वप्नात भेटतेस
जागवून जातेस
टक्क अंधारात
डोळे तुला
शोधत राहतात
रात्र लांबत जाते
पहाट दूर राहते
तुझ्या आठवणींनी
उशी चिंब होते
नितिन उपाध्ये
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment